उपभोक्ता कुटुंब  खालील अटी पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. १) पिवळी शिधा पत्रिका धारक कुटुंबं २) अंत्योदय अन्न योजना कार्ड ३) अन्नपूर्णा कार्ड ४) नारंगी शिधा पत्रिका धारक कुटुंबं. पांढरी शिधा पत्रिका धारक कुटुंबांला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासनातर्फे उपभोक्ता कुटुंबाला राजीव गांधी आरोग्य ओळख पत्र देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी खाली क्लिक  करा-

- मुलीचा जन्म झाल्यानंतर आयुर्विमा महामंडळाच्या वतीने तिच्या खात्यात २१हजार रुपये जमा केले जातील.
- मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये मिळतील.दरवर्षी १00 रुपयांचा हप्ता जमा करून मुलीच्या पालकांचा विमा उतरवला जाईल. मुलीच्या पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास जनश्री विमा योजनेंतर्गत ७५ हजार रुपये मिळतील.नववी ते बारावीपर्यंत मुलीला दरमहा १00 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
- महिला व बालकल्याण विभागाची ही योजना १ जानेवारी २०१४ पासून लागू केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी खाली क्लिक  करा-

मौलाना आझाद थेट कर्ज योजना ही राज्या सरकार पुरस्कृेत योजना आहे. मौलाना आझाद अल्पथसंख्याहक आर्थिक विकास महामंडळ मुंबईच्याृ वतीने राज्या तील अल्पथसंख्याहक समाजातील आर्थिकदृष्ट्याा कमकुवत बेरोजगारांना स्वलयंरोजगारासाठी कर्ज उपलब्धक करून देऊन, थेट कर्ज योजना महामंडळाच्याव भागभांडवलातून राबवण्या‍त येते. वयाची १८ वर्षं पूर्ण केलेल्याय मुस्लिंम, ख्रिश्चचन, शीख, बौध्दा, पारशी आणि जैन समाजातील बेरोजगार उमेदवारांना पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यत कर्ज मंजूर करण्यारत येतं. 

http://ncp.org.in/stories/wedelivered

प्रत्येकाच्या आयुष्याची संध्याकाळ रम्य असावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. १ ऑक्टोबर २०१३ रोजी जाहिर करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणात हेच प्रयत्न प्रतिबिंबित झाले आहेत.

आर्थिक सुरक्षा धोरण

जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण

अधिक माहितीसाठी खाली क्लिक  करा-

नैसर्गिक आपत्तींमध्ये (Natural Disasters) काही वेळा शेतकऱ्यांवर (Farmers) अपघाती मृत्यू (Death) ओढावतो. काहींना  अपंगत्व (Physically handicap) येते. घरातल्या कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या अशा संकटांमुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबासाठी राज्य सरकारची (State Government) ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ (Shetkari Janata Apaghat Vima Yojana) आधार बनते.

http://ncp.org.in/stories/wedelivered